इसाफ बँक तर्फे बार्शी टाकळी येथे सुरक्षा व्हॅलेंटरी प्रोग्राम संपन्न
अकोला : जिल्ह्यातील बार्शी टाकळी येथे इसाफ बँक अंतर्गत सुरक्षा व्हॅलेंटरी प्रोग्राम संपन्न झाला.
कार्यक्रमला प्रमुख उपस्थतीत डीएम ईश्वर सोनोने, सीएसएम प्रशांत हाडके, एसीएसएम ईश्वर इंगोले, निकिता कपिले आदी मान्यवर उपस्थित होते,
तसेच चेतन नवघरे, सनी कक्कर, रमेश, प्रणव, शुभम बोबडे, शुभम मते, अमोल ओम, राधिका यांचा सहभाग होता..