रोजगार सेवक संघटनेच्या वतीने पालकमंत्री सुनील केदार यांना दिले विविध मागण्याचे निवेदन

रोजगार सेवक संघटनेच्या वतीने  पालकमंत्री सुनील केदार यांना दिले विविध मागण्याचे निवेदन

महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटना आर्वी तालुका  जिल्हा वर्धा च्या वतीने दिनांक17/10/2021 ला मा.ना.सुनील केदार पालकमंत्री वर्धा जिल्हा यांना विविध प्रकारच्या मागण्यां संदर्भात दिले निवेदन महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटना आर्वी तालुका  जिल्हा वर्धा अध्यक्ष श्री मोहन केवटे. उपाध्यक्ष शशिकांत पेठे. सचिव श्री सुनील सोरटे. कोषाध्यक्ष श्री विनोद सुरजुसे. संघटक, श्री राजेंद्र परतेकी संघटक, श्री अविनाश तेलंगे संघटक श्री देवचंद मंडारी  संघटक . सदस्य श्री  सदस्य श्री महादेव वरठी   सदस्य श्री महेश पोटे.   सदस्य श्री विक्रम पाटील  विजय कठाने, धीरज भस्मे, अमित कुसळे, नामदेव राउत, विलास महाजन,  ललित भोंडे, युवराज राठोड,मयूर मानकर, विजय सभे, दिवाकर आसटकर, दिनेश कथलकर, लोकेश पोहेकर, अमर थोरात इत्यादी लोकांची उपस्थिती
Previous Post Next Post