विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्ष्याच्या परीक्षा रद्द? सेमिस्टर नुसार मार्क देणार - मुख्यमंत्री

अंतिम वर्ष्याच्या परीक्षा रद्द? सेमिस्टर नुसार मार्क देणार - मुख्यमंत्री

विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्ष्याच्या परीक्षा रद्द? सेमिस्टर नुसार मार्क देणार - मुख्यमंत्री 


मुंबई । आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या फेसबुक लाईव्ह संवादात अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात निर्णय जाहीर केला आहे. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा तूर्तास रद्द करून त्यांना जुन्या सेमिस्टर नुसार मार्क देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 
राज्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षा संदर्भात निर्णय होणे बाकी असल्यामुळे अंतिम वर्ष्याचे विद्यार्थी द्विधा मनस्थित होते, आज केलेल्या निर्ययामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 

विद्यार्थी समाधानी नसल्यास परीक्षा होणार :

जर विद्यार्थ्यांना मिळालेल्या मार्क मध्ये विद्यार्थी समाधानी नसल्यास त्यांना पुन्हा परीक्षा द्यायची असल्यास ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात परीक्षा घेण्यात येईल असेही यावेळी मुख्यमंत्र्यानी सांगितले. 

Previous Post Next Post