अमरावती ब्रेकिंग । आणखी ५ कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण टोटल १११
दि. १८.०५.२०२०, दुपारी १.३० वाजता
नुकत्याच आलेल्या अहवाला नुसार अमरावतीत आणखी पाच व्यक्तींचा
कोरोना चाचणी अहवाल पोजिटिव्ह आला आहे,
त्यातील चार लालखडी तर एक मसानगंज येथील आहेत.
१) १२ वर्षे, महिला, लालखडी
२) २३ वर्षे, पुरूष, लालखडी
३) ३२ वर्षे, पुरुष, लालखडी
४) ३० वर्षे, पुरुष, लालखडी
५) २२ वर्षे, पुरुष, मसान गंज
अद्याप पर्यंत अमरावती येथील कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण संख्या १११ झाली आहे.