वर्धा । त्या महिलेच्या संपर्कातील मुलगा हि कोरोना पॉजिटीव्ह

वर्धा । त्या महिलेच्या संपर्कातील मुलगा हि कोरोना पॉजिटीव्ह

वर्धा । त्या महिलेच्या संपर्कातील मुलगा हि कोरोना पॉजिटीव्ह 

प्रतिनिधी  मयूर वानखडे :

वर्धा । जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढतच असून आज पुन्हा एक कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. आर्वी येथे अकोला येथून आलेल्या महिलेचा एक महिनेच्या तान्हा बाळाचा चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. 
आर्वी येथे माहेरी आलेल्या त्या महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आल्या नंतर तिला आणि तिच्या बाळाला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

महिलेची एका महिन्यापूर्वी झाली होती प्रसूती 

महिलेची नुकतीच प्रसूती होऊन एक महिना झाला असल्याने व बाळ फक्त एका महिन्याचे असल्याने त्यांना डब्लू एच ओ च्या निर्देशानुसार एकाच वॉर्डात ठेवण्यात आले होते. 

आज आलेल्या नुमाना चाचणी अहवालात त्यात बाळाचा हि अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. 
छोट बाळ आणि त्याच्या आईची प्रकुर्ती चांगली असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. 
Previous Post Next Post