अमरावती ब्रेकिंग : कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ५३
अमरावती : आज दुपारी १२.३० वाजता प्राप्त अहवाला नुसार अमरावती येथील कोरोना पोजिटिव्ह रुग्णांची संख्या ५३ वर जाऊन पोहचली आहे.
आज आलेल्या प्राप्त अहवाल नुसार तब्बल ६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे, यामध्ये ४ पुरुषांचा तर २ महिलांचा समावेश आहे.