माती परीक्षणामुळे कापूस उत्पादनात वाढ
श्री विलास परोपटे यांनी त्यांच्या शेतातील मृदा परीक्षण करून, मातीतील सर्व घटक जाणून घेऊन, पिकाला लागणारे मूलद्रवे योग्य प्रमाणात देऊन भरगोस उत्पादन घेतले.
बातम्या, माहिती, यशोगाथा, मुलाखती पाहण्यासाठी Subscribe करा Krushi Pradhan TV
मृदा परीक्षण करा
उत्पादन वाढावा !
यशस्वी शेतकऱ्याची यशोगाथा पहा फक्त कृषिप्रधान टीव्हीवर