"डायल आऊट ऑडियो कॉन्फरन्स च्या माध्यमातून कोरोना आजारा संबंधी माहिती /जनजागृति"
रिलायंस फाउंडेशन नागपुर यांचा उपक्रम
रिलायंस फाउंडेशन माहिती सेवा नागपुर ,व प्राथमिक आरोग्य केंद्र गुमथी , तसेच महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यान विद्यापीठ नागपुर यांच्या संयुक्त विद्यामानाने दिनाक 09/04/2020 रोजी कोरोना आजार काळजी व माहिती या विषयक 'डायल आऊट ऑडियो कॉन्फरन्स' आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे आयोजक रिलायंस फाउंडेशन चे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी .श्री धम्मदीप गोंडाने यांनी केले होते. या वेळी नागपुर जिल्यातील गोधनी, सावनेर, रामटेक व नागपुर ग्रामीण येथील एकूण 36 शेतकरी, युवक व महिला बचत गट यांना डॉ.राहुल राउत (प्राथमिक आरोग्य केंद्र गोधनी) यांनी कोरोना आजार म्हणजे काय ,त्याची लक्षणे ,सामाजिक अंतर ,घरी राहणे ,हात धूणे ,स्यानिटाइझर व मास्क यांचे महत्व, तसेच रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपाय, गरोधर महिला यांची काळजी यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
आजार जनावरांपासून व पाळीव प्रान्यांपासून होत नसून अंडी व चिकन खाल्यामुळे सुद्धा होत नाही याबद्दल शंकांचे निराकरण केले याप्रसंगी, राशन कार्ड खाद्य वाटप योजना ,उज्ज्वला योजना व जनधन योजना या वर सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच डॉ. सरीपुत लांडगे (महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यान विद्यापीठ नागपुर ) यांनी हा आजार जनावरांपासून व पाळीव प्रान्यांपासून होत नसून अंडी व चिकन खाल्यामुळे सुद्धा होत नाही याबद्दल शंकांचे निराकरण केले याप्रसंगी, राशन कार्ड खाद्य वाटप योजना ,उज्ज्वला योजना व जनधन योजना या वर सुद्धा मार्गदर्शन करण्यात
आले.यावेळी रिलायंस फाउंडेशन प्रतिनिधि नागपुर स्वराज कुमरे यांनी मोलाचे सहकार्य केले व तंत्राध्यानाच्या माध्यमातून मिडलेल्या उपुक्त माहिती मुळे सर्व लाभर्त्यांनी व तद्यानी रिलायंस फाउंडेशन चे कौतुक केले.