पी. आर. पोटे कॉलेज ऑफ आर्किटेकचर चा विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित
अमरावती च्या पी. आर. पोटे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर च्या श्री. वेदांत कडू यां विद्यार्थ्याने बेळजीयम, जर्मनी येथील आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापन संस्थेतर्फे आयोजित "संवाद कौशल्य" लघु अभ्यासक्रम नुकताच पूर्ण करून त्यावर झालेल्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे या क्षेत्रात त्यांनी आतापर्यंत करीत असलेल्या कार्याचे सर्वत्र कोतुक होत असून आंतराष्ट्रीय स्तरावर मिळविलेले प्राविण्य या वर्षात तिसऱ्यांदा प्राप्त केले आहे.
चि . वेदांत कडू यांनी यांचे संपूर्ण श्रेय पी. आर. पोटे कॉलेज ऑफ आर्किटेकचर चे अध्यक्ष मा. श्री. प्रवीण पोटे पाटील साहेब, प्रिंन्सीपल प्रा.सांरंग होले सर व सर्व प्राध्यापक मंडळीला दिले आहे