इसाफ बँक कन्हान शाखा कोराडीच्या वतीने ब्लॅंकेट वाटप
नागपूर : जिल्ह्यातील इसाफ बँक कन्हान शाखा कोरडी येथे ब्लॅंकेट वाटप करण्यात आले, यावेळी संगम सदस्यांनी यामध्ये सहभाग सहभाग घेतला होता.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून इसाफ चे क्लस्टर हेड सुरज महात्मे हे होते; तसेच प्रसन्न बेतवार,सीएसएम नीता बर्वे, नगर अध्यक्ष करुणा आष्टणकर आणि बँकेचे कर्मचारी उपस्थित होते .