धक्कादायक अमरावती : कोरोना ग्रस्तांची संख्या २७ वर
रात्री पर्यंत आलेल्या चाचणी अहवाला नुसार जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता २७ वर जाऊन पोहचली आहे. त्यामुळे जिल्ह्यावासियां मध्ये धाकधुकीचे वातावरण आहे.
रोज दिवसा गणिक कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याने अमरावती करानसाठी चिंतेची बाब आहे.
सद्या आलेल्या अहवाला नुसार एक हैदरपूरा आणि एक बडनेरा येथील असल्यासची माहिती आहे यात एक पुरुष वय ५० वर्ष तर बडनेरा येथील महिला वय ४८ वर्ष यांचा समावेश आहे.
