बँके तर्फे संगम सदस्यांना ब्लँकेटचे वाटप
अकोला : येथे ईसाफ बँकांच्या वतीने 10 फेब्रुवारी 2022 रोजी अकोला शाखेने ब्राशीटाकळी येथे ब्लँकेट वाटप कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी गरजू संगम सदस्यांना 20 ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला चिप जेस्ट नगर परिषद उपाध्यक्ष सुरेश जामनिक, डीएम ईश्वर सोनुने सर CSM प्रशांत हाडके, आणि सर्व अकोला शाखेची टीम या कार्यक्रमाला उपस्थित होती.